मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे
  • वाक्यात प्रयोग - पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
  • समानार्थी शब्द - वार्ता करणे , संवाद साधणे
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - सल्ला घेणे , तोंड चालणे , वादविवाद करणे , भांडणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे
  • वाक्यात प्रयोग - तो मुलगा राम-राम बोलत आहे.
  • समानार्थी शब्द - सांगणे , म्हणणे , तोंड उघडणे
  • एक तरह का - अभिव्यक्त करणे
  • प्रकार - जुन्या गोष्टी उकरणे , उत्तर देणे , वचन देणे , दाखवणे , सांगणे , देणे , फुटणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तोंडाने भाषिक ध्वनी काढणे
  • वाक्यात प्रयोग - त्याला ळ बोलता येत नाही.
  • समानार्थी शब्द - उच्चारणे , उच्चार करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - फिर्याद करणे , चिडणे , कण्हणे , बोलणे , फर्मावणे , भाषण करणे , आकांत करणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वेडे-वाकडे वा टोचून बोलणे
  • वाक्यात प्रयोग - माझी सासू मला रोज खूप बोलते.
  • समानार्थी शब्द - टोचून बोलणे
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - गरळ ओकणे , खरी खोटी सुनावणे , घोषणा देणे , झिडकारणे , लाथाळणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
  • एक तरह का - टोकणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांची माणसे खूप बोलत होती.
  • एक तरह का - भावना व्यक्त करणे
  • प्रकार - खिंकाळणे , नाकात बोलणे , बडबडणे , हंबरणे , कुंजणे , गर्जना करणे , वटवट करणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे
  • वाक्यात प्रयोग - तो माझ्याशी आता बोलत नाही.
  • एक तरह का - बोलणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे
  • वाक्यात प्रयोग - पैसा बोलतो.
  • एक तरह का - असणे
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे
  • वाक्यात प्रयोग - एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
  • समानार्थी शब्द - भाषण करणे
  • एक तरह का - बोलणे
बोलणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
  • समानार्थी शब्द - संभाषण , वार्तालाप , बातचीत , आलाप
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - चर्चा , युक्तिवाद , सौदा , संवाद , निर्देश , मुलाखत , वादविवाद
बोलणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
  • समानार्थी शब्द - सांगणे , कळविणे , कळवणे , सूचना देणे
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - घोषणा करणे , धावा करणे , पूर्व-सूचना देणे , कान भरणे , बातमी देणे , शपथ घेणे , नकार देणे
बोलणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बोललेली गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
  • समानार्थी शब्द - उक्ती , बोल , उद्गार , वचन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - संप्रेषण
  • प्रकार - अफवा , आरोप , फटकारणी , बोल , उत्तर , अतिशयोक्ती , आत्मकथन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design