मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चिडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दुःखी होऊन त्रागा करणे
  • वाक्यात प्रयोग - मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.
  • समानार्थी शब्द - खिजणे , रागावणे , कुढणे
  • एक तरह का - भावना व्यक्त करणे
चिडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - रागाने युक्त होणे
  • वाक्यात प्रयोग - दादा तिच्यावर खूप चिडले.
  • समानार्थी शब्द - संतापणे , भडकणे , रागावणे , कोपणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - चिडणे , दात_खाणे , डोळे वटारणे , रागाने लाल होणे , नाकावर राग असणे , चिडचिड करणे
चिडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - नाखूष होणे
  • वाक्यात प्रयोग - तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो.
  • समानार्थी शब्द - कावणे , रागवणे
  • एक तरह का - चिडणे
चिडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे
  • वाक्यात प्रयोग - कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
  • समानार्थी शब्द - तणतणणे , रागावणे , त्रागा करणे
  • एक तरह का - बोलणे
चिडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे
  • वाक्यात प्रयोग - आई हल्ली खूप चिडचिड करते.
  • समानार्थी शब्द - चिडचिड करणे , चिडचिडणे , चिढणे
  • एक तरह का - चिडणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design