मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू दुसर्‍याकडे जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - मी रामला पाच रूपये दिले.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - लादणे , वाटणे , भेट देणे , भिक्षा घालणे , राहण्यास देणे , दान करणे , भरणे
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याला आपल्या वर्तवणूकीतून सुख किंवा दुःख होईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - मुलाने घर सोडून आपल्या वडीलांना खूप दुःख दिले.
  • एक तरह का - सतावणे
देणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - मला तिचे फार देणे आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - गोष्ट
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.
  • एक तरह का - देणे
देणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
  • समानार्थी शब्द - उघडणे , पुरवणे , पुरविणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - देणे , आश्रय देणे , जागा_देणे
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मौखिक रूपात सादर करणे
  • वाक्यात प्रयोग - श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे.
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - बाजू मांडणे
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे
  • वाक्यात प्रयोग - तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.
  • एक तरह का - देणे
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - श्रद्धेने अथवा एखाद्याच्या सेवा इत्यादीने प्रसन्न होऊन त्यास काही अर्पित करणे
  • वाक्यात प्रयोग - देव भक्तांना दर्शन देतात.
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या एखादी अमूर्त वस्तू देणे
  • वाक्यात प्रयोग - प्रेम सर्वांना द्या पण सल्ला मागितल्यावरच दिला पाहिजे.
  • एक तरह का - देणे
देणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट देण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पुरस्कार प्रदानासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे.
  • समानार्थी शब्द - प्रदान
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - दान
  • प्रकार - गुण निर्धारण , अधिकार प्रदान
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे
  • वाक्यात प्रयोग - कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.
  • समानार्थी शब्द - भरणे , भरणा करणे
  • एक तरह का - देणे
  • प्रकार - लागणे , नुकसानभरपाई करणे
देणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे विशिष्ट कार्य, व्यक्ती किंवा कारण इत्यादीस पूर्णपणे झोकून देणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले सर्व आयुष्य समाजसेवेला वाहून टाकले.
  • समानार्थी शब्द - वाहून टाकणे , समर्पित करणे
  • एक तरह का - देणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design