मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट इत्यादी दुसर्‍यास दिसेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
  • समानार्थी शब्द - दाखविणे , दर्शवणे , दर्शविणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मंचित करणे , वठवणे , हात दाखविणे , कला प्रदर्शित करणे , रंग दाखविणे , चमकवणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा जिन्नस इत्यादी दुसर्‍यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे
  • वाक्यात प्रयोग - आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
  • समानार्थी शब्द - दाखविणे
  • एक तरह का - समजावणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कामाविषयी माहिती देणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
  • समानार्थी शब्द - शिकवणे
  • एक तरह का - बोलणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तपासून घेणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
  • एक तरह का - करून_घेणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रत्ययाला येईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - नशिबाने आजचा हा दिवस दाखवला.
  • समानार्थी शब्द - दाखविणे
  • एक तरह का - करून_घेणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अवलोकन करविणे
  • वाक्यात प्रयोग - साक्षीदाराने पोलिसांना नेमकी हत्या कुठे झाली ते दाखवले.
  • समानार्थी शब्द - दाखविणे
  • एक तरह का - करून_घेणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - निदर्शनास आणणे
  • वाक्यात प्रयोग - मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
  • समानार्थी शब्द - दाखविणे , दाखवून देणे
  • एक तरह का - सांगणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे
  • वाक्यात प्रयोग - शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
  • समानार्थी शब्द - दाखविणे
  • एक तरह का - काम करणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे
  • वाक्यात प्रयोग - शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
  • समानार्थी शब्द - दाखविणे
  • एक तरह का - काम करणे
दाखवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
  • समानार्थी शब्द - दाखविणे , प्रदर्शित करणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design