Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे
वाक्यात प्रयोग -
पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
समानार्थी शब्द -
वार्ता करणे
,
संवाद साधणे
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे
वाक्यात प्रयोग -
तो मुलगा राम-राम बोलत आहे.
समानार्थी शब्द -
सांगणे
,
म्हणणे
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
तोंडाने भाषिक ध्वनी काढणे
वाक्यात प्रयोग -
त्याला ळ बोलता येत नाही.
समानार्थी शब्द -
उच्चारणे
,
उच्चार करणे
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वेडे-वाकडे वा टोचून बोलणे
वाक्यात प्रयोग -
माझी सासू मला रोज खूप बोलते.
समानार्थी शब्द -
टोचून बोलणे
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे
वाक्यात प्रयोग -
त्यांची माणसे खूप बोलत होती.
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे
वाक्यात प्रयोग -
तो माझ्याशी आता बोलत नाही.
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे
वाक्यात प्रयोग -
पैसा बोलतो.
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे
वाक्यात प्रयोग -
एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
समानार्थी शब्द -
भाषण करणे
बोलणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
समानार्थी शब्द -
संभाषण
,
वार्तालाप
बोलणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
समानार्थी शब्द -
सांगणे
,
कळविणे
बोलणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
बोललेली गोष्ट
वाक्यात प्रयोग -
आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
समानार्थी शब्द -
उक्ती
,
बोल
,
उद्गार