मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अस्तित्वसूचक क्रियापद
  • वाक्यात प्रयोग - राम त्या खोलीत आहे
  • प्रकार - आश्चर्यचकित होणे , बिघडणे , अडकणे , उभे राहणे , बंद पडणे , आवडणे , उशीर होणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मन इत्यादीत एखादी गोष्ट धारण करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याच्याकडे विज्ञानाबाबत बरीच माहिती आहे
  • एक तरह का - लपवणे
  • प्रकार - बाळगणे , लक्षात ठेवणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - (भूतकाळातील घटने संदर्भात) एखादी क्रिया करीत असणे
  • वाक्यात प्रयोग - मी लहानपणी खूप मिठाया खात असे
  • एक तरह का - काम करणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या बरोबर व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंध ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - श्यामाचा एक प्रियकर आहे.
  • एक तरह का - असणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तू, ठिकाणी इत्यादींमध्ये ठेवलेले असणे किंवा ठेवणे किंवा त्याच्या अंतर्गत असणे
  • वाक्यात प्रयोग - टाकीत पाणी आहे.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - येणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी स्थित असणे किंवा निश्चित स्थितीत असणे
  • वाक्यात प्रयोग - हिमालय भारताच्या उत्तरेला आहे.
  • समानार्थी शब्द - स्थित असणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - गोंदले असणे , वसणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित अवस्थेत असणे
  • वाक्यात प्रयोग - मी बरोबर आहे.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - शोभणे , मंदावणे , बुडणे , सावध_असणे , मिळणे , भेटणे , झेपणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी वास करणे
  • वाक्यात प्रयोग - माझे वडील गावी राहतात.
  • समानार्थी शब्द - राहणे
  • एक तरह का - थांबणे
  • प्रकार - उतरणे
असणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - लागलेला असणे
  • वाक्यात प्रयोग - तो ज्या खोलीत बसून अभ्यास करत होता त्याला कुलूप लागले होते.
  • समानार्थी शब्द - लागणे
  • एक तरह का - असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design