मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वादविवाद
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पक्षाचे, मताचे खंडन वा मंडन करण्यासाठी केली जाणारी चर्चा
  • वाक्यात प्रयोग - मूर्तिपूजेच्या इष्टतेविषयी ते वादविवाद करत होते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संभाषण
  • प्रकार - वादविवाद , हुज्जत
वादविवाद
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जाणकारांनी शास्त्रीय पद्धतीने केलेला वाद-प्रतिवाद
  • वाक्यात प्रयोग - त्या वादविवादास अनेक विद्वान उपस्थित होते.
  • समानार्थी शब्द - वाद-प्रतिवाद
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वादविवाद
वादविवाद
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याविषयी दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतात किंवा ज्याच्या सत्यतेचा निर्णय अजून व्हावयाचा आहे अशी गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - राम आणि श्याम यांच्यातील जमिनीचा वाद अजून मिटला नाही.
  • समानार्थी शब्द - वाद , विवाद
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रश्न
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design