मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सौदा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव
  • वाक्यात प्रयोग - गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
  • समानार्थी शब्द - देवाणघेवाण , देवघेव
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संभाषण
सौदा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार
  • वाक्यात प्रयोग - त्यला हा सौदा मान्य नाही.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वागणूक
सौदा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विक्रीचा पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - व्यापारी आपला माल गुदामात ठेवतात.
  • समानार्थी शब्द - माल , जिन्नस , जिन्नसपान्नस
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ढिग
  • का हिस्सा - गोष्ट
सौदा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वाण्याच्या दुकानात मिळणारा माल
  • वाक्यात प्रयोग - आज आम्ही महिन्याचा किराणा आणणार आहोत
  • समानार्थी शब्द - किराणा , वाणसामान , वाणजिन्नस , भुसार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ढिग
  • का हिस्सा - गोष्ट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design