मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वचन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम करीन वा करणार नाही असे एखाद्याला निश्चितपणे सांगण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले वचन पाळले नाही.
  • समानार्थी शब्द - शब्द , अभिवचन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उक्ती
  • प्रकार - शपथ
वचन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - व्याकरणात नामाच्या ठिकाणी एकत्वरूपाने अथवा अनेकत्वरूपाने असलेली अर्थाची उपपत्ती
  • वाक्यात प्रयोग - एक, द्वि, बहु असे तीन वचन आहेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मत , आत्मबोध , वर्ग
  • प्रकार - अनेकवचन , एकवचन
वचन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द
  • वाक्यात प्रयोग - संतांचे बोल नेहमी आठवावेत
  • समानार्थी शब्द - बोल , वाणी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उक्ती
  • प्रकार - प्रवचन , प्रशंसा , सुवचन
वचन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बोललेली गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
  • समानार्थी शब्द - उक्ती , बोल , उद्गार , बोलणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - संप्रेषण
  • प्रकार - अफवा , आरोप , फटकारणी , बोल , उत्तर , अतिशयोक्ती , आत्मकथन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design