मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला सुरुवात करणे
  • वाक्यात प्रयोग - फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
  • समानार्थी शब्द - सुटणे , रवाना होणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - सोडणे , परिक्रमा करणे , रेंगाळणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे
  • वाक्यात प्रयोग - राम घरी गेला
  • समानार्थी शब्द - जाणे , येणे
  • एक तरह का - जाणे
  • प्रकार - फिरणे , उडणे , ओलांडणे , भटकणे , आक्रमण करणे , भेटणे , पळणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रचारात येणे
  • वाक्यात प्रयोग - एकोणिसाव्या शतकात अनेक वृत्तपत्रे निघाली.
  • एक तरह का - निघणे
  • प्रकार - निघणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उपस्थित होणे
  • वाक्यात प्रयोग - चर्चेच्या ओघात हा विषय निघाला.
  • समानार्थी शब्द - येणे , पुढे येणे , उभा राहणे , ऐरणीवर येणे
  • एक तरह का - उत्पादन होणे
  • प्रकार - निघणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बाहेर येणे
  • वाक्यात प्रयोग - माझ्या पायातला काटा निघाला.
  • समानार्थी शब्द - बाहेर पडणे , बाहेर येणे
  • एक तरह का - होणे
  • प्रकार - तळणे , बाद होणे , ऑलआऊट होणे , फुटणे , पाझरणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे
  • वाक्यात प्रयोग - बाटलीचे झाकण निघाले.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - सुटणे , उघडलेले असणे , उचकटणे , उसवणे , उघडणे , जाणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे पुस्तक इत्यादी छापून लोकांपुढे येणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांचे कवितेचे एक नवीन पुस्तक निघाले.
  • समानार्थी शब्द - प्रकाशित होणे
  • एक तरह का - असणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अनायासे वा सहज उच्चारण होणे
  • वाक्यात प्रयोग - तिच्या मुखातून राम हा शब्द निघाला.
  • एक तरह का - असणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रचलित वा चालू होणे
  • वाक्यात प्रयोग - हजार रुपयाची नवीन नोट निघाली आहे.
  • एक तरह का - निघणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - हा डाग धुतल्यावर जाईल.
  • समानार्थी शब्द - जाणे
  • एक तरह का - निघणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बांधणार्‍या अथवा जोडणार्‍या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे
  • वाक्यात प्रयोग - माझे धोतर सुटले.
  • समानार्थी शब्द - सुटणे
  • एक तरह का - निघणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उगम पावणे
  • वाक्यात प्रयोग - गंगा गंगोत्रीला उगम पावते.
  • समानार्थी शब्द - उगम पावणे
  • एक तरह का - होणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे
  • वाक्यात प्रयोग - राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
  • समानार्थी शब्द - फुटणे
  • एक तरह का - बोलणे
निघणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.
  • समानार्थी शब्द - उमटणे , उठणे , येणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design