मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ओलांडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - नदी वगैरेच्या पलीकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - नावेत बसून आम्ही नदी ओलांडली.
  • समानार्थी शब्द - पार करणे
  • एक तरह का - जाणे
ओलांडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - झेप घेऊन किंवा उडी मारून पलिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - शाळेत जाताना आम्ही एक नाला ओलांडतो.
  • एक तरह का - नेणे
ओलांडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मधील एखादी गोष्ट पार करून इकडून तिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - कैदी कारागृहाची भींत ओलांडून गेला.
  • समानार्थी शब्द - लांघणे , लंघणे
  • एक तरह का - काम करणे
ओलांडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ओलांडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याला ती उंच भिंत ओलांडणे शक्य नव्हते.
  • समानार्थी शब्द - लंघन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया , भाव
ओलांडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पार करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ही नदी पार करणे म्हणजे स्वर्गच गाठल्या प्रमाणे आहे.
  • समानार्थी शब्द - पार_करणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design