मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे
  • वाक्यात प्रयोग - मासोळी जाळ्यातून सुटली.
  • समानार्थी शब्द - निसटणे , मुक्त_होणे , बंधमुक्त_होणे , बंधनमुक्त_होणे
  • एक तरह का - निघणे
  • प्रकार - जामीन मिळणे , सुटणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे कार्य समाप्त होणे
  • वाक्यात प्रयोग - आमची शाळा चार वाजता सुटते.
  • एक तरह का - असणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला सुरुवात करणे
  • वाक्यात प्रयोग - फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
  • समानार्थी शब्द - रवाना होणे , निघणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - सोडणे , परिक्रमा करणे , रेंगाळणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे
  • वाक्यात प्रयोग - ही समस्या सुटली.
  • समानार्थी शब्द - उत्तर मिळणे , तोडगा निघणे
  • एक तरह का - असणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अस्त्र इत्यादी कार्यरत होणे
  • वाक्यात प्रयोग - किल्यावरून भराभर बाण सुटत होते."
  • समानार्थी शब्द - चालणे
  • एक तरह का - असणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे
  • वाक्यात प्रयोग - परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
  • समानार्थी शब्द - राहणे
  • एक तरह का - बुजवणे
  • प्रकार - मोडणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बांधणार्‍या अथवा जोडणार्‍या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे
  • वाक्यात प्रयोग - माझे धोतर सुटले.
  • समानार्थी शब्द - निघणे
  • एक तरह का - निघणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वेगाने एका ठिकाणावरून निघणे
  • वाक्यात प्रयोग - इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
  • एक तरह का - चालणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - तो कालच तुरुंगातून सुटला.
  • समानार्थी शब्द - मुक्त_होणे , सुटका_होणे
  • एक तरह का - सुटणे
  • प्रकार - सुटका होणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे
  • वाक्यात प्रयोग - खूप अडलेल्या रशा सुटल्या "
  • एक तरह का - असणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे
  • वाक्यात प्रयोग - दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
  • समानार्थी शब्द - चुकणे
  • एक तरह का - जाणे
सुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - चेंडू हातातून निसटला."
  • समानार्थी शब्द - निसटणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design