मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - झाकण, अडसर इत्यादी काढून मोकळे करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने लगबगीने दार उघडले
  • एक तरह का - मिटविणे
  • प्रकार - उघडे करणे , डोळे उघडणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कालवा, वाट इत्यादी लोकांच्या वापरासाठी खुली करणे
  • वाक्यात प्रयोग - दहा दिवसानंतर कालवा उघडणार.
  • एक तरह का - सुरवात करणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अडसर निघून मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - एकाएकी समोरचे दार उघडले
  • एक तरह का - निघणे
  • प्रकार - उघडणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - नव्याने सुरू करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने सोन्याचांदीचे दुकान उघडले."
  • समानार्थी शब्द - काढणे
  • एक तरह का - सुरवात करणे
  • प्रकार - उघडणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे
  • वाक्यात प्रयोग - आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.
  • एक तरह का - सुरवात करणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे
  • वाक्यात प्रयोग - घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.
  • एक तरह का - मिटविणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट ठिकाणच्या नेहमीच्या कामकाजाची सुरुवात होणे
  • वाक्यात प्रयोग - आमचे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडते
  • एक तरह का - आरंभणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - संगणकात एखादी फाईल इत्यादी उघडणे
  • वाक्यात प्रयोग - सुरवातीला तुम्ही एक फाईल उघडा.
  • एक तरह का - उघडणे
उघडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - उघडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ह्या महालाची दारे उघडणे सोपे नाही आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रवेश देण्यास समर्थ असणे
  • वाक्यात प्रयोग - हे दार अंगणात उघडते.
  • एक तरह का - असणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पाऊस थांबून आकाश मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
  • समानार्थी शब्द - खुलणे
  • एक तरह का - उघडणे
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - रोज ठराविक वेळ नियमितपणे बंद केली जाणारी संस्था किंवा एखाद्या ठिकाणी कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी तेथे पोहचणे व काम सुरू करणे
  • वाक्यात प्रयोग - तो रोज आपले दुकान सकाळी आठ वाजता उघडतो.
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - शरीराच्या काही विशिष्ट अवयवांना कार्य आरंभ करण्यासाठी सजग स्थितीत आणणे
  • वाक्यात प्रयोग - ध्यान करून झाल्यावर त्याने हळूहळू आपले डोळे उघडले.
उघडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे
  • वाक्यात प्रयोग - काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
  • समानार्थी शब्द - उघड करणे , उघडकीस आणले , बाहेर काढणे
  • एक तरह का - अभिव्यक्त करणे
उघडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
  • समानार्थी शब्द - देणे , पुरवणे , पुरविणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - देणे , आश्रय देणे , जागा_देणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design