मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पाय ताठ करून त्यांच्या आधारावर शरीर उंचावणे
  • वाक्यात प्रयोग - पुढारी भाषण करायला उभा राहिला.
  • समानार्थी शब्द - उभे राहणे
  • एक तरह का - असणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - झोपेतून शुद्धीवर येणे
  • वाक्यात प्रयोग - मी आज भल्या पहाटेच उठलो.
  • समानार्थी शब्द - जागे होणे
  • एक तरह का - काम करणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे)
  • वाक्यात प्रयोग - उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
  • समानार्थी शब्द - येणे
  • एक तरह का - उगवणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काम संपणे
  • वाक्यात प्रयोग - सायंकाळी सात वाजता बाजार उठला.
  • एक तरह का - खोळंबणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पुरळ, साथ इत्यादी दिसावयास लागणे वा बाहेर पडणे वा उद्भवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या अंगावर घामोळे उठले आहे.
  • समानार्थी शब्द - येणे
  • एक तरह का - पालटणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - समोर येणे किंवा उपस्थित होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
  • समानार्थी शब्द - उभा राहणे , उपस्थित होणे
  • एक तरह का - होणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शब्द, ध्वनी, स्वरी इत्यादींचे थोड्या जोराने उच्चारित होणे
  • वाक्यात प्रयोग - संसदेत नव्या विधेयकाच्या विरोधात चारी बाजूंनी आवाज उठला.
  • एक तरह का - आवाज होणे
उठणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.
  • समानार्थी शब्द - उमटणे , येणे , निघणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design