Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
खांडूक, गळू इत्यादींचे तोंड पडून वाहू लागणे
वाक्यात प्रयोग -
पायावरचा फोड फुटला.
एक तरह का -
निघणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गोष्टीचा भाग, अवयव किंवा तिची वाढ म्हणून बाहेर येणे
वाक्यात प्रयोग -
एका वृक्षाला हजारो फांद्या फुटतात.
एक तरह का -
प्रकटणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गुप्त गोष्ट किंवा रहस्य सर्वांसमोर प्रकट होणे किंवा बाहेर पडणे
वाक्यात प्रयोग -
जर हे गोष्ट फुटली तर गोंधळ माजेल.
एक तरह का -
प्रकटणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
शाखेच्या स्वरूपात वेगळे होऊन एखाद्या दिशेला जाणे
वाक्यात प्रयोग -
पुढे गेल्यावर ह्या रस्त्याला अजून एक फाटा फुटतो.
एक तरह का -
असणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
शरीराच्या एखाद्या अवयवाला आघात होऊन त्यातून रक्त वाहू लागणे
वाक्यात प्रयोग -
पोलिसांच्या काठीने त्याचे डोके फुटले.
एक तरह का -
लागणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
साल किंवा आवरण असलेला, आतून पोकळ असलेला किंवा मऊ गर असलेल्या वस्तूचे फुटणे
वाक्यात प्रयोग -
फुगा फुटला.
एक तरह का -
विखुरणे
फुटणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे
वाक्यात प्रयोग -
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
समानार्थी शब्द -
निघणे
एक तरह का -
बोलणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
भांडण होऊन वेगळे होणे
वाक्यात प्रयोग -
फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
एक तरह का -
असणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे
वाक्यात प्रयोग -
तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
एक तरह का -
असणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
फुटून निघणे वा बाहेर येणे
वाक्यात प्रयोग -
येथे नेहमी ज्वलामुखी फुटतो.
एक तरह का -
निघणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे
वाक्यात प्रयोग -
अचानक ढोलकी फुटली.
एक तरह का -
असणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे
वाक्यात प्रयोग -
मडके फुटले.
एक तरह का -
असणे
फुटणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
फुटण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
बाटलीच्या फुटण्याने सर्वत्र काचा पसरल्या.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
गुप्त असलेली गोष्ट उघड होणे
वाक्यात प्रयोग -
तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
एक तरह का -
प्रकटणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
अतिशय वेदना होणे
वाक्यात प्रयोग -
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
समानार्थी शब्द -
ठणकणे
,
मोडून येणे
एक तरह का -
दुखणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
ताप येण्याच्या वेळी अंग मोडून येणे वा ठणकणे
वाक्यात प्रयोग -
तापामुळे शरीर कसकसते.
समानार्थी शब्द -
कसकसणे
,
फुट लागणे
,
ठणकणे
एक तरह का -
दुखणे
फुटणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे
वाक्यात प्रयोग -
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
समानार्थी शब्द -
बाहेर_पडणे
,
वेगळे_होणे
,
बाजूला_होणे
,
सोडणे
एक तरह का -
निघणे
प्रकार -
कापला जाणे
,
गळणे
,
मरणे
,
काढणे