मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
  • समानार्थी शब्द - फिरणे
  • एक तरह का - जाणे
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
  • समानार्थी शब्द - रस्ता चुकणे , बहकणे , भकणे
  • एक तरह का - विसरणे
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मन किंवा विचार हे शांत न राहता इकडे-तिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - मुलांचे ध्याने खेळामुळे भटकते.
  • एक तरह का - घडणे
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बिनकामाचे इकडे-तिकडे फिरणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही उन्हात का भटकत आहात?
  • एक तरह का - पिटणे
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बिनकामाचे उगीच इकडे तिकडे फिरणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही दुपारचे कुठे भटकत आहात?
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वाईट अवस्थेत किंवा दुर्दशा होऊन इकडे-तिकडे फिरणे
  • वाक्यात प्रयोग - नोकरीच्या शोधात तो दिवसरात्र भटकत आहे.
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही गोवा देखील फिरलो.
  • समानार्थी शब्द - फिरणे , हिंडणे , भ्रमण करणे
  • एक तरह का - पाहणे
  • प्रकार - उनाडणे
भटकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे
  • वाक्यात प्रयोग - कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
  • समानार्थी शब्द - हिंडणे , फिरणे , भटक्या मारणे
  • एक तरह का - चालणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design