मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पाण्याच्या प्रवाहात सोडणे
  • वाक्यात प्रयोग - "त्याने आपल्या आजोबांच्या अस्थी नदीत सोडल्या.
  • समानार्थी शब्द - विसर्जित करणे
  • एक तरह का - काम करणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बंधनातून मोकळे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले."
  • समानार्थी शब्द - मुक्त करणे , सुटका करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - दोषमुक्त करणे , जामीनावर सोडणे , चरण्यासाठी सोडणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अतिथी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीस कुठेतरी जाण्यास बस, ट्रेन किंवा विमानतळावर पोहचवणे
  • वाक्यात प्रयोग - "मी बांद्रा रेल्वे स्टेशनला सोडले".
  • एक तरह का - पोहोचवणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हातात पकडलेली एखादी गोष्ट निसटून देणे
  • वाक्यात प्रयोग - मनोहरने आपल्या पतंगाचा दोर सोडून दिला.
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - संबंध न ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - तिने आपल्या नवर्‍याला सोडले.
  • समानार्थी शब्द - टाकणे
  • एक तरह का - सोडणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे
  • वाक्यात प्रयोग - ही गाडी खूप धूर सोडते.
  • समानार्थी शब्द - टाकणे , फेकणे , काढणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - पेटणे , घमघमणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या मोजणीतून वगळणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
  • समानार्थी शब्द - वगळणे
  • एक तरह का - काम करणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यास आपल्याबरोबर न ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने मला जत्रेत सोडून दिले.
  • एक तरह का - वेगळे करणे
  • प्रकार - टाकणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - असलेल्या स्थानावरून निघणे
  • वाक्यात प्रयोग - गाडीने दहा वाजता फलाट सोडले.
  • एक तरह का - सुटणे
  • प्रकार - मैदान सोडणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने माझ्याशी बोलणे सोडले.
  • समानार्थी शब्द - टाकणे
  • एक तरह का - सोडणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - प्रवाहाच्या उताराच्या दिशेने घेऊन जाणे
  • वाक्यात प्रयोग - धरणाचे पाणी कालव्यात सोडले जाते.
  • एक तरह का - पाडणे
  • प्रकार - मारून टाकणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कार्यवाही न करणे
  • वाक्यात प्रयोग - मी तिसरा प्रश्न सोडला.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - माफ करणे , पाठ सोडणे , सोडणे , आशा सोडणे , विसरणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - उपास संपल्यावर खायची वस्तू तोंडात घालणे
  • वाक्यात प्रयोग - हरताळकेचा उपास बेलपान चाटून सोडतात.
  • एक तरह का - खाणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गाठ, बंध इत्यादी मोकळे करणे
  • वाक्यात प्रयोग - स्वेटरच्या गुंड्या सोडल्या.
  • एक तरह का - काम करणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे
  • वाक्यात प्रयोग - पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
  • समानार्थी शब्द - पाठीमागे लावणे , मागे लावणे
  • एक तरह का - काम करणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अस्त्र इत्यादी चालवणे
  • वाक्यात प्रयोग - रामाने रावणावर अस्त्र सोडला.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - झाडणे
सोडणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा त्याग करणे
  • वाक्यात प्रयोग - खोटे आरोप सहन न झाल्याने त्याने आपले पद सोडले.
  • समानार्थी शब्द - त्यागणे , त्यजणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - बेशुद्ध होणे , लाथाडणे , सोडणे , संन्यास घेणे , खुलणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याचा दोष सिद्ध न झाल्यामुळे त्याला मुक्त करणे
  • वाक्यात प्रयोग - न्यायाधीशाने मोहनला दोषमुक्त केले.
  • समानार्थी शब्द - दोषमुक्त करणे
  • एक तरह का - सोडणे
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे
  • वाक्यात प्रयोग - मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
  • समानार्थी शब्द - पोहोचवणे , पोचवणे
  • एक तरह का - काम करणे
सोडणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
  • समानार्थी शब्द - परित्याग , त्याग
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - बहिष्कार , तिलांजली , देशत्याग , निराहार
सोडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे
  • वाक्यात प्रयोग - तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
  • समानार्थी शब्द - बाहेर_पडणे , वेगळे_होणे , बाजूला_होणे , फुटणे
  • एक तरह का - निघणे
  • प्रकार - कापला जाणे , गळणे , मरणे , काढणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design