मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने घर झाडले
  • समानार्थी शब्द - केर काढणे , झाडू मारणे
  • एक तरह का - स्वच्छ करणे
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.
  • एक तरह का - मिटविणे
  • प्रकार - झोडपणे
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे
  • वाक्यात प्रयोग - लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
  • समानार्थी शब्द - डागणे
  • एक तरह का - सोडणे
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - फटकारा, हिसडा देऊन एखादी गोष्ट झाडणे
  • वाक्यात प्रयोग - धुळीत पडलेला रुमाल तिने उचलून झटकला.
  • समानार्थी शब्द - झटकणे , झटकारणे
  • एक तरह का - झटकारणे
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - झटका देणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपला हात झटकारला.
  • समानार्थी शब्द - झटकारणे , झटकणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - झटकणे
झाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दोष किंवा अपराध दाखवून रागवणे
  • वाक्यात प्रयोग - कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.
  • समानार्थी शब्द - खडसावणे , खडकावणे , खणकावणे , खमकावणे , चमकवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design