Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
केली जाणारी गोष्ट किंवा काम
वाक्यात प्रयोग -
तो नेहमी चांगली कामे करतो.
समानार्थी शब्द -
कर्म
,
कार्य
,
कृत्य
,
कृती
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
प्रकार -
सत्कर्म
,
धार्मिक कृत्य
,
जबाबदारी
,
अनैतिक_कार्य
,
संशोधन
,
अनावरण
,
मनमानी
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
सामान्यतः कोणताही व्यवहार
वाक्यात प्रयोग -
आपले काम आटोपून तो घरी परतला.
समानार्थी शब्द -
कार्य
,
कामकाज
,
कामाठी
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
व्यापार
,
शेतकाम
,
शिकार
,
गुंडाळणे
,
रफू
,
अनुवाद
,
भरतकाम
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म
वाक्यात प्रयोग -
उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
समानार्थी शब्द -
कामकाज
,
उद्योग
,
कामधंदा
,
व्यवसाय
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
डॉक्टरकी
,
उद्योगधंदा
,
हकीमी
,
सावकारकी
,
सराफी
,
विमान कंपनी
,
वैद्यकी
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
इंद्रियांची विषयासक्ती
वाक्यात प्रयोग -
कामाचा म्हणजे मोहाचा नाश ही राजाच्या विजयाची पहिली पायरी असते.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
इच्छा
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
संभोग करण्याची इच्छा
वाक्यात प्रयोग -
ब्रह्मचर्य पाळण्यासाठी कामावर विजय मिळवावा लागतो.
समानार्थी शब्द -
मदनविकार
,
संभोगेच्छा
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
इच्छा
प्रकार -
कामांधता
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी वस्तू किंवा व्यक्तीचे कष्ट, कार्य इत्यादींपासून निर्माण झालेले उत्पादन
वाक्यात प्रयोग -
तुझे काम खूपच छान आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
उत्पादन
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव
वाक्यात प्रयोग -
भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.
समानार्थी शब्द -
मदन
,
अनंग
,
कामदेव
,
कंदर्प
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
देव
काम
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार
वाक्यात प्रयोग -
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
समानार्थी शब्द -
धर्म
,
कर्तव्य
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
पतिव्रत
,
चातुर्वर्ण्य