मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.
  • समानार्थी शब्द - फेकणे
  • एक तरह का - फेकणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू जाळण्यासाठी विस्तवात फेकणे
  • वाक्यात प्रयोग - जेवण बनवताना सीता एकसारखी वाळक्या काड्या चुलीत टाकत होती.
  • एक तरह का - फेकणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - भाजीत मीठ टाक
  • समानार्थी शब्द - घालणे
  • एक तरह का - पाडणे
  • प्रकार - पाडणे , ओतणे , वंगणे , भिजवणे , फाकणे , बुडवणे , ओवणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्‍या ठिकाणी वा दुसर्‍या वस्तूमध्ये ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्या पातेल्यातले पाणी दुसर्‍या पातेलात टाका.
  • समानार्थी शब्द - ठेवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - पाऊल टाकणे
टाकणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या निर्मितीसाठी लागणार्‍या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आमच्या शहरातून रेल्वेलाईन टाकण्याची योजना आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - निर्मिती
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्‍या वस्तूंना व्यवस्थित लावणे
  • वाक्यात प्रयोग - सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
  • एक तरह का - काम करणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या संकेतस्थळ इत्यादीवर ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या ब्लॉगवर बरेच काही टाकले आहे.
  • एक तरह का - काम करणे
टाकणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल
  • वाक्यात प्रयोग - पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
  • समानार्थी शब्द - पाडणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - सोडणे
  • प्रकार - पाडणे , उतरणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सतरंजी, तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे
  • वाक्यात प्रयोग - वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली
  • समानार्थी शब्द - अंथरणे , घालणे
  • एक तरह का - पसरवणे
  • प्रकार - मांडणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने माझ्याशी बोलणे सोडले.
  • समानार्थी शब्द - सोडणे
  • एक तरह का - सोडणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्‍याकडे देणे
  • वाक्यात प्रयोग - घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
  • समानार्थी शब्द - सोपवणे , हवाली करणे , ताब्यात देणे , स्वाधीन करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - ठेवणे , प्रत्यर्पण करणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे
  • वाक्यात प्रयोग - ही गाडी खूप धूर सोडते.
  • समानार्थी शब्द - सोडणे , फेकणे , काढणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - पेटणे , घमघमणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - संबंध न ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - तिने आपल्या नवर्‍याला सोडले.
  • समानार्थी शब्द - सोडणे
  • एक तरह का - सोडणे
टाकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - क्रिया पूर्ण करून मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
  • समानार्थी शब्द - घेणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design