Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
दल
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग
वाक्यात प्रयोग -
चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
समानार्थी शब्द -
दळ
लिंग -
नपुंसक लिंग
दल
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
वाक्यात प्रयोग -
वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
समानार्थी शब्द -
पान
,
पर्ण
,
पत्री
,
पात
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
वनस्पती अवयव
प्रकार -
पान
,
तमालपत्र
,
पर्णिका
,
तुळशीपत्र
,
कढीपत्ता
,
बेल
,
पालवी
दल
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह
वाक्यात प्रयोग -
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
समानार्थी शब्द -
मंडळ
,
संघ
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
समूह
प्रकार -
जोगिडा
,
भक्तमंडळ
,
भारतीय फुटबॉल महासंघ
,
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ
,
संप्रदाय
,
संघ
दल
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह
वाक्यात प्रयोग -
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
समानार्थी शब्द -
मंडळ
,
गट
,
संघ
,
टोळी
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
समूह
प्रकार -
तुकडी
,
सैन्य
,
तांडा
,
पक्ष
,
वायुवेगपथक
,
पंच