मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दल
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग
  • वाक्यात प्रयोग - चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
  • समानार्थी शब्द - दळ
  • लिंग - नपुंसक लिंग
दल
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
  • वाक्यात प्रयोग - वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
  • समानार्थी शब्द - पान , पर्ण , पत्री , पात
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वनस्पती अवयव
  • प्रकार - पान , तमालपत्र , पर्णिका , तुळशीपत्र , कढीपत्ता , बेल , पालवी
  • का हिस्सा - हरितद्रव्य
  • अंगीवाची - पर्णकुटी , द्रोण , झाड , पत्रावळ
दल
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
  • समानार्थी शब्द - मंडळ , संघ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - जोगिडा , भक्तमंडळ , भारतीय फुटबॉल महासंघ , भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ , संप्रदाय , संघ
  • का हिस्सा - व्यक्ती
दल
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
  • समानार्थी शब्द - मंडळ , गट , संघ , टोळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - तुकडी , सैन्य , तांडा , पक्ष , वायुवेगपथक , पंच
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design