मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या मताचे समर्थन करणार्‍या लोकांचा गट
  • वाक्यात प्रयोग - अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
  • समानार्थी शब्द - पार्टी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - विरोधी पक्ष , गदर पार्टी , सत्ताधारी पक्ष , नाझी
  • का हिस्सा - व्यक्ती
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - माशाचे पंख
  • वाक्यात प्रयोग - पक्ष माशाला पोहण्यात मदत करतात
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पंख , शारीरिक बाह्य अवयव
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना
  • वाक्यात प्रयोग - या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
  • समानार्थी शब्द - पार्टी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मंडळ
  • प्रकार - लोकजनशक्ती पार्टी , झारखंड मुक्ती मार्चा , संयुक्त जनता दल , राष्ट्रीय जनता दल , भारतीय कम्युनिस्ट पार्टी , कॉंग्रेस , भाजपा
  • अंगीवाची - राष्ट्रीय लोकशाही आघाडी , यूपीए
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
  • समानार्थी शब्द - पार्टी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट, काम इत्यादीचे समर्थन
  • वाक्यात प्रयोग - मी हे काम करण्याच्या पक्षात नाही.
  • समानार्थी शब्द - बाजू
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अनुमोदन
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय
  • वाक्यात प्रयोग - पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
  • समानार्थी शब्द - पंख , पाख , पर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
  • प्रकार - बाजू , नवी_पाख , शरपुंखा , पक्ष
  • अंगीवाची - वटवाघूळ , पक्षी
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
  • समानार्थी शब्द - पंधरवडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - शुक्ल पक्ष , कृष्ण पक्ष
  • अंगीवाची - महिना
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - प्रतिपादन करायचे मत
  • वाक्यात प्रयोग - वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली.
  • समानार्थी शब्द - बाजू
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - उक्ती
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बाणाची पिसे
  • वाक्यात प्रयोग - ह्याला रंगबिरेंगी शरपुंखे लाव.
  • समानार्थी शब्द - शरपुंखा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पंख
पक्ष
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
  • समानार्थी शब्द - बाजू , कड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - आत्मबोध
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design