मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यांच्याकडे प्रभावशील कार्ये करण्याची शक्ती आहे अशा लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - तो एका गटात सामील झाले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - सुरक्षादल
गट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सामान्य धर्म अथवा स्वरूप असणार्‍या गोष्टींचा समूह
  • वाक्यात प्रयोग - व्याकरणातील धातू आणि नामिक हे वर्ग त्या शब्दांना लागणार्‍या प्रत्ययांवरून केले आहेत
  • समानार्थी शब्द - वर्ग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ढिग
  • प्रकार - संकरीत जात , वर्ग , व्याकरणिक प्रकार , सप्तसूर , प्रकार , वचन , जोड
गट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
  • समानार्थी शब्द - मंडळ , संघ , दल , टोळी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - तुकडी , सैन्य , तांडा , पक्ष , वायुवेगपथक , पंच
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design