मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पात
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अरुंद आणि लांब आकाराचे पान
  • वाक्यात प्रयोग - कांद्याच्या पातीची भाजी करतात.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पान
पात
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग
  • वाक्यात प्रयोग - बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
  • समानार्थी शब्द - फाळ , पाते , पान
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - टोक
  • प्रकार - फाळ , फळ
पात
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग
  • वाक्यात प्रयोग - वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
  • समानार्थी शब्द - पान
  • लिंग - स्त्रीलिंग
पात
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस
  • वाक्यात प्रयोग - पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
  • समानार्थी शब्द - पापणीचे केस , पापणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - केस
पात
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
  • वाक्यात प्रयोग - वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
  • समानार्थी शब्द - पान , पर्ण , दल , पत्री
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वनस्पती अवयव
  • प्रकार - पान , तमालपत्र , पर्णिका , तुळशीपत्र , कढीपत्ता , बेल , पालवी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design