Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे
वाक्यात प्रयोग -
रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
समानार्थी शब्द -
पकडणे
एक तरह का -
घेणे
प्रकार -
उचलणे
,
करकचणे
,
झेलणे
,
टेकणे
धरणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
आग्रह
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.
समानार्थी शब्द -
पकडणे
एक तरह का -
वापरणे
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
*एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे
वाक्यात प्रयोग -
त्याने नोकरी धरली.
धरणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
समानार्थी शब्द -
रुजणे
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
राग इत्यादी सतत मनात धरून ठेवणे
वाक्यात प्रयोग -
मनात राग नको बागळूस.
समानार्थी शब्द -
बाळगणे
,
ठेवणे
एक तरह का -
असणे
धरणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शरीरातील एखादी नस, स्नायू इत्यादींमध्ये ताठरता येण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
मानेचे आखडणे त्रासदायक असते."
समानार्थी शब्द -
आखडणे
,
उसण_भरणे
,
लचकणे
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
धरणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
समानार्थी शब्द -
पकडणे
,
झेलणे
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
पशु पक्षी इत्यादींना जाळ्यात अडकवून आपल्या अधिकारात घेणे
वाक्यात प्रयोग -
तो रोज मासे पकडतो.
समानार्थी शब्द -
पकडणे
एक तरह का -
वश करणे
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
पडत असताना वाचविणे
वाक्यात प्रयोग -
तिसर्या माळ्यावरून पडणार्या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
समानार्थी शब्द -
सावरणे
,
पकडणे
एक तरह का -
वाचवणे
धरणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
फुले, पाने इत्यादी उत्पन्न होणे
वाक्यात प्रयोग -
ह्या झाडाला हजार नारळ येतात.
समानार्थी शब्द -
येणे
,
लागणे
एक तरह का -
वाढणे