Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे
वाक्यात प्रयोग -
चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
समानार्थी शब्द -
रक्षण करणे
,
संरक्षण करणे
एक तरह का -
रक्षण करणे
प्रकार -
सावरणे
,
सांभाळणे
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे
वाक्यात प्रयोग -
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
समानार्थी शब्द -
वाचविणे
एक तरह का -
वेगळे करणे
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
संकटातून, अडचणीतून सुटका करणे
वाक्यात प्रयोग -
ह्या संकटातून देवच मला तारील.
समानार्थी शब्द -
तारणे
एक तरह का -
मिटविणे
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे
वाक्यात प्रयोग -
जंगल वाचवा.
समानार्थी शब्द -
वाचविणे
,
सुरक्षित ठेवणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
केसालाही धक्का न लावणे
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे
वाक्यात प्रयोग -
मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
समानार्थी शब्द -
जगवणे
,
जगविणे
,
वाचविणे
,
राखणे
एक तरह का -
काम करणे
वाचवणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे
वाक्यात प्रयोग -
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
समानार्थी शब्द -
रक्षण करणे
,
वाचविणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
वाचवणे