Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
प्रमाण, संख्येत आधिक्य येणे
वाक्यात प्रयोग -
गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते.
समानार्थी शब्द -
वाढ होणे
,
वृद्धी होणे
,
फुगणे
एक तरह का -
असणे
प्रकार -
वाढवणे
,
पारा चढणे
,
चढणे
,
चिघळणे
,
वाढणे
,
गगनाला भिडणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
परिमाण वा आकारात वाढ होणे
वाक्यात प्रयोग -
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
समानार्थी शब्द -
वाढ होणे
,
वृद्धी होणे
एक तरह का -
वाढणे
प्रकार -
ऊन चढणे
,
सरणे
,
वाढणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
अन्नादी पदार्थ खाण्याच्या भांड्यात घालणे
वाक्यात प्रयोग -
आईने माझ्या ताटात गरम गरम पोळ्या वाढल्या.
एक तरह का -
काढणे
वाढणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
ताटात अन्न घालण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
तिचे वाढणे नेटनेटके आहे
समानार्थी शब्द -
वाढण
,
वाढप
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
वाटणी
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे
वाक्यात प्रयोग -
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
समानार्थी शब्द -
प्रगती करणे
,
विकास करणे
,
पुढे जाणे
,
उन्नती करणे
एक तरह का -
असणे
प्रकार -
फोफावणे
,
बढती_होणे
,
भरारी घेणे
,
येणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
खाण्याकरिता एखाद्यासमोर खाद्यपदार्थ ठेवणे
वाक्यात प्रयोग -
आई रामला जेवण वाढत आहे.
एक तरह का -
ठेवणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
विशिष्ट परिस्थितींमध्ये राहून मोठे होणे
वाक्यात प्रयोग -
सर्व जीवजंतु निसर्गाच्या कुशीत वाढतात.
समानार्थी शब्द -
पालनपोषण होणे
एक तरह का -
वाढणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
परिमाण, प्रमाण, संख्या इत्यादीत वृद्धी होणे
वाक्यात प्रयोग -
घरखर्च वाढला आहे पण पगार वाढला नाही.
एक तरह का -
वाढणे
प्रकार -
चढणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादा क्रम किंवा परंपरा व्यवस्थित पुढे चालत राहणे किंवा चालू राहणे
वाक्यात प्रयोग -
आपला मुलगा नसेल तर वंश कसा वाढेल?
समानार्थी शब्द -
चालणे
वाढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
लवकर कोंब फुटणे
वाक्यात प्रयोग -
लिंबाचे झाड लवकर फोफावले
समानार्थी शब्द -
फोफावणे
एक तरह का -
वाढणे
प्रकार -
लागणे