मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आखडणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शरीरातील एखादी नस, स्नायू इत्यादींमध्ये ताठरता येण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मानेचे आखडणे त्रासदायक असते."
  • समानार्थी शब्द - धरणे , उसण_भरणे , लचकणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
आखडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे
  • वाक्यात प्रयोग - सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
  • समानार्थी शब्द - अखडणे
  • एक तरह का - असणे
आखडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे
  • वाक्यात प्रयोग - माझी मान आखडली आहे.
  • समानार्थी शब्द - ताठरणे
  • एक तरह का - होणे
आखडणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
  • समानार्थी शब्द - ताठरता
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
आखडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे
  • वाक्यात प्रयोग - तो खूप अकडतो.
  • समानार्थी शब्द - अकडणे , अक्कडबाजी करणे , ऐट करणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design