Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
डोळ्यांनी अवलोकन करणे
वाक्यात प्रयोग -
मी लांबून वाघ येताना पाहिले.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
तपासणे
,
वाकून बघणे
,
खुन्नस देणे
,
डोकावणे
,
शोधणे
,
पुन्हा तपासणे
,
अचंबित_होणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट इत्यादीविषयी निश्चित होणे
वाक्यात प्रयोग -
मी सकाळी निघण्याआधी बघतो की खोलीतील खिडक्या, दारे व्यवस्थित बंद आहेत की नाहीत.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
असणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादया गोष्टीची प्रत्यक्ष जाऊन माहिती करून घेणे
वाक्यात प्रयोग -
जरा बघून येता का की रेल्वे आपल्या वेळेनुसार चालल्या आहेत का
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
काम करणे
बघणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
बघण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
त्याचे बघणे मला फारसे आवडले नाही.
समानार्थी शब्द -
पाहणे
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
काम
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
त्रूटी इत्यादी काढण्यासाठी किंवा त्याचे वैशिष्ट्य इत्यादी जाणून घेण्यासाठी एखादे वाचणे
वाक्यात प्रयोग -
जोपर्यंत आम्ही बघत नाही तोपर्यंत तुझा लेख छापायला देऊ नकोस.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
वाचणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
निरीक्षण वा पाहणी करणे
वाक्यात प्रयोग -
बँकेची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे.
समानार्थी शब्द -
पाहणे
,
पाहणी करणे
एक तरह का -
काम करणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
दखल घेणे
वाक्यात प्रयोग -
माणसाने आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते पाहावे.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
अनुभवणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
लक्ष ठेवणे
वाक्यात प्रयोग -
मी बाहेरून येईस्तोवर ह्याच्याकडे पहा.
समानार्थी शब्द -
पाहणे
,
लक्ष ठेवणे
एक तरह का -
सांभाळणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
पुस्तक, लेख, बातम्या इत्यादी लक्षपूर्वक वाचणे
वाक्यात प्रयोग -
आजचे वर्तमानपत्र तर तुम्ही पाहिले असणार.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
वाचणे
बघणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
दर्शक म्हणून एखाद्या ठिकाणी उपस्थित राहून किंवा जाऊन काही बघणे
वाक्यात प्रयोग -
आज घरातील सर्वजण सिनेमा पाहायला गेले आहेत.
समानार्थी शब्द -
पाहणे
एक तरह का -
पाहणे
प्रकार -
फिरणे