मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काम इत्यादीचा भार वाहणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - खुर्ची सांभाळणे , सांभाळणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रक्षण करणे
  • वाक्यात प्रयोग - ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
  • समानार्थी शब्द - संभाळणे , सांभाळ करणे
  • एक तरह का - ठेवणे
  • प्रकार - टिकवणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
  • समानार्थी शब्द - देखरेख करणे , लक्ष ठेवणे
  • एक तरह का - सांभाळणे
  • प्रकार - पाहणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
  • समानार्थी शब्द - संभाळणे
  • एक तरह का - ठेवणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे
  • वाक्यात प्रयोग - प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
  • समानार्थी शब्द - संभाळणे
  • एक तरह का - ठेवणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे
  • वाक्यात प्रयोग - जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
  • समानार्थी शब्द - संभाळणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे
  • वाक्यात प्रयोग - सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - नष्ट होणार ह्याची काळजी घेणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही तुमचे पद सांभाळा.
  • समानार्थी शब्द - राखून ठेवणे
  • एक तरह का - वाचवणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
  • एक तरह का - काम करणे
सांभाळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे
  • वाक्यात प्रयोग - मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
  • समानार्थी शब्द - जगवणे , जगविणे , वाचवणे , वाचविणे , राखणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design