Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
तपासणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे
वाक्यात प्रयोग -
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
एक तरह का -
काम करणे
तपासणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे
वाक्यात प्रयोग -
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
एक तरह का -
पाहणे
प्रकार -
पारखून घेणे
तपासणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे
वाक्यात प्रयोग -
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
समानार्थी शब्द -
पारखणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
पडताळणे
तपासणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे
वाक्यात प्रयोग -
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
समानार्थी शब्द -
तपास करणे
,
तपासणी करणे
एक तरह का -
काम करणे
तपासणे
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन
वाक्यात प्रयोग -
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
समानार्थी शब्द -
तपासनळी
,
स्टेथोस्कोप
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
यंत्र