मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - डोळ्यांनी अवलोकन करणे
  • वाक्यात प्रयोग - मी लांबून वाघ येताना पाहिले.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - तपासणे , वाकून बघणे , खुन्नस देणे , डोकावणे , शोधणे , पुन्हा तपासणे , अचंबित_होणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - निरीक्षण वा पाहणी करणे
  • वाक्यात प्रयोग - बँकेची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे.
  • समानार्थी शब्द - बघणे , पाहणी करणे
  • एक तरह का - काम करणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दखल घेणे
  • वाक्यात प्रयोग - माणसाने आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते पाहावे.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - अनुभवणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - लक्ष ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - मी बाहेरून येईस्तोवर ह्याच्याकडे पहा.
  • समानार्थी शब्द - बघणे , लक्ष ठेवणे
  • एक तरह का - सांभाळणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पुस्तक, लेख, बातम्या इत्यादी लक्षपूर्वक वाचणे
  • वाक्यात प्रयोग - आजचे वर्तमानपत्र तर तुम्ही पाहिले असणार.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - वाचणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दर्शक म्हणून एखाद्या ठिकाणी उपस्थित राहून किंवा जाऊन काही बघणे
  • वाक्यात प्रयोग - आज घरातील सर्वजण सिनेमा पाहायला गेले आहेत.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - पाहणे
  • प्रकार - फिरणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट इत्यादीविषयी निश्चित होणे
  • वाक्यात प्रयोग - मी सकाळी निघण्याआधी बघतो की खोलीतील खिडक्या, दारे व्यवस्थित बंद आहेत की नाहीत.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - असणे
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादया गोष्टीची प्रत्यक्ष जाऊन माहिती करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - जरा बघून येता का की रेल्वे आपल्या वेळेनुसार चालल्या आहेत का
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - काम करणे
पाहणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बघण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याचे बघणे मला फारसे आवडले नाही.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
पाहणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - त्रूटी इत्यादी काढण्यासाठी किंवा त्याचे वैशिष्ट्य इत्यादी जाणून घेण्यासाठी एखादे वाचणे
  • वाक्यात प्रयोग - जोपर्यंत आम्ही बघत नाही तोपर्यंत तुझा लेख छापायला देऊ नकोस.
  • समानार्थी शब्द - बघणे
  • एक तरह का - वाचणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design