मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
  • समानार्थी शब्द - जाल , फासा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उपकरण
  • प्रकार - पलव , मोठे जाळे
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे
  • वाक्यात प्रयोग - या खोलीत जाळी खूप झाली आहेत
  • समानार्थी शब्द - कोळिष्टक , जळमट
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मूर्त वस्तू
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती
  • वाक्यात प्रयोग - त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
  • समानार्थी शब्द - जंजाळ , पाश
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना
  • वाक्यात प्रयोग - "संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ढिग , संरचना
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कासाराची भट्टी
  • वाक्यात प्रयोग - कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भट्टी
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - टोपलीच्या आकाराचे मासे पकडण्याचे कोळ्यांचे जाळे
  • वाक्यात प्रयोग - कमी पाण्यात जाळ्याचा वापर होतो.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उपकरण
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांत जाळ्याने बनविलेला गोल
  • वाक्यात प्रयोग - तिने चेंडू जाळ्यात फटकावला.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - गोल
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते
  • वाक्यात प्रयोग - तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
  • समानार्थी शब्द - सापळा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - उपाय
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू
  • वाक्यात प्रयोग - फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
  • समानार्थी शब्द - जाळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
जाळे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती
  • वाक्यात प्रयोग - पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
  • समानार्थी शब्द - सापळा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - व्यवस्था
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design