मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गोल
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - वर्तुळाच्या आकाराचा
  • वाक्यात प्रयोग - तुझा चेहरा गोल आहे."
  • समानार्थी शब्द - वर्तुळाकार , गोलाकार , गोलाकृती , वर्तुळाकृती
  • प्रकार - ठिपका
गोल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - फुलबॉल, हॉकी इत्यादी खेळांमधील निर्धारित स्थान जेथून चेंडू पार केल्यास गुण प्राप्त होतात
  • वाक्यात प्रयोग - गोलरक्षक चेंडूला गोलापलीकडे जाऊ देत नाही.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - ठिकाण , मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - जाळे
गोल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांत गोलातून चेंडू बाहेर जाण्याची क्रिया ज्यामुळे गोल करणार्‍या संघास गुण मिळतात
  • वाक्यात प्रयोग - आम्ही खेळाच्या सुरवातीलाच दोन गोल केले.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
गोल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्‍या रेषेमुळे बनणारी आकृती
  • वाक्यात प्रयोग - वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
  • समानार्थी शब्द - वर्तुळ , वृत्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - लंबगोल , अश्वगति , अशोकचक्र , आर्कटिक वृत्त
गोल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कोणताही वाटोळा पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
  • समानार्थी शब्द - गोळा , गोलक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design