Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन
वाक्यात प्रयोग -
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
समानार्थी शब्द -
जाल
,
फासा
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
उपकरण
प्रकार -
पलव
,
मोठे जाळे
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे
वाक्यात प्रयोग -
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
समानार्थी शब्द -
कोळिष्टक
,
जळमट
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
मूर्त वस्तू
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती
वाक्यात प्रयोग -
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
समानार्थी शब्द -
जंजाळ
,
पाश
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना
वाक्यात प्रयोग -
"संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
ढिग
,
संरचना
का हिस्सा -
गोष्ट
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कासाराची भट्टी
वाक्यात प्रयोग -
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
भट्टी
का हिस्सा -
माती
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
टोपलीच्या आकाराचे मासे पकडण्याचे कोळ्यांचे जाळे
वाक्यात प्रयोग -
कमी पाण्यात जाळ्याचा वापर होतो.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
उपकरण
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांत जाळ्याने बनविलेला गोल
वाक्यात प्रयोग -
तिने चेंडू जाळ्यात फटकावला.
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
गोल
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते
वाक्यात प्रयोग -
तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
समानार्थी शब्द -
सापळा
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
उपाय
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू
वाक्यात प्रयोग -
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
समानार्थी शब्द -
जाळी
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
जाळे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती
वाक्यात प्रयोग -
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
समानार्थी शब्द -
सापळा
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
व्यवस्था