मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी
  • वाक्यात प्रयोग - या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे
  • समानार्थी शब्द - नियोजन , बंदोबस्त , कारभार
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - टपाल , अभ्यासक्रम , आयोजन , रांग , अर्धेल , डाक , दूरसंचार
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शास्त्राधारावर केलेली एखादी रचना
  • वाक्यात प्रयोग - न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - आश्रम
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार
  • वाक्यात प्रयोग - ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.
  • समानार्थी शब्द - व्यवस्थापन
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पद्धत
  • प्रकार - सुव्यवस्था , पाणीपुरवठा व्यवस्था
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे विशिष्ट काम करायला समर्थ अशा लोकांचा वा साधनांची रचना
  • वाक्यात प्रयोग - ह्यात अनेक व्यवस्था सामावलेल्या आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ढिग
  • प्रकार - रेल्वे व्यवस्था , व्यूहरचना , लोकन्यायालय
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता
  • वाक्यात प्रयोग - इथे राहण्याची उत्तम सोय आहे.
  • समानार्थी शब्द - सोय , तजवीज , तरतूद
  • लिंग - स्त्रीलिंग
व्यवस्था
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे पुढे काय व्हावे याची केलेली सोय
  • वाक्यात प्रयोग - रासायनिक कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्नच आहे
  • समानार्थी शब्द - विल्हेवाट , वासलात
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design