मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू
  • वाक्यात प्रयोग - वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चाळणी
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी
  • वाक्यात प्रयोग - खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादीमधील पाण्याच्या निकासासाठी असलेल्या नळीत कचरा इत्यादी जाऊ नये म्हणून नळीच्या तोंडावर लावलेली प्लॅस्टिक किंवा धातूची छिद्र असलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - न्हाणीघरातली जाळी तुटली आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा
  • वाक्यात प्रयोग - जाळी वाघ लपून बसला आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ठिकाण
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी
  • वाक्यात प्रयोग - तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन
  • वाक्यात प्रयोग - टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रीडासाधन
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू
  • वाक्यात प्रयोग - फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
  • समानार्थी शब्द - जाळे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली
  • वाक्यात प्रयोग - दुधावर जाळी ठेव.
  • लिंग - स्त्रीलिंग
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी
  • वाक्यात प्रयोग - ही जाळी फारच लहान आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - दोरी
जाळी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी
  • वाक्यात प्रयोग - बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली"
  • समानार्थी शब्द - मुसकी , मुसके
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू , आच्छादन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design