मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी वास करणे
  • वाक्यात प्रयोग - माझे वडील गावी राहतात.
  • समानार्थी शब्द - असणे
  • एक तरह का - थांबणे
  • प्रकार - उतरणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एकाच ठिकाणी थांबून राहणे
  • वाक्यात प्रयोग - आता तुझे वडील कुठे राहिले?
  • एक तरह का - थांबणे
  • प्रकार - उबवणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे
  • वाक्यात प्रयोग - चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
  • एक तरह का - उरणे
  • प्रकार - उरणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वंचित होणे
  • वाक्यात प्रयोग - संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
  • समानार्थी शब्द - राहून जाणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - टाळणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे
  • वाक्यात प्रयोग - हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
  • समानार्थी शब्द - बाकी_असणे , शिल्लक_असणे
  • एक तरह का - असणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कुणाच्या घरी जास्त काळ राहणे
  • वाक्यात प्रयोग - दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
  • समानार्थी शब्द - मुक्काम_करणे , वस्ती_करणे
  • एक तरह का - उतरणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे
  • वाक्यात प्रयोग - येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - दिवाळे निघणे , दबून राहणे , तत्पर असणे , विसरणे , जाणे , राहणे , जगणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - देवाणघेवाण इत्यादीमध्ये एखाद्यावर एखादी रक्कम बाकी निघणे
  • वाक्यात प्रयोग - तुझे आताचे काही राहिले असतील तर सांग मी आता चुकते करतो.
  • समानार्थी शब्द - बाकी राहणे , शेष राहणे
  • एक तरह का - राहणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दुखणे नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
  • समानार्थी शब्द - थांबणे , बंद होणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कामी आल्यानंतरही काही बाकी उरणे
  • वाक्यात प्रयोग - भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
  • समानार्थी शब्द - उरणे , शिल्लक राहणे , बाकी राहणे
  • एक तरह का - राहणे
  • प्रकार - राहणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे
  • वाक्यात प्रयोग - या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
  • समानार्थी शब्द - मावणे
  • एक तरह का - असणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे
  • वाक्यात प्रयोग - परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
  • समानार्थी शब्द - सुटणे
  • एक तरह का - बुजवणे
  • प्रकार - मोडणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे
  • वाक्यात प्रयोग - वीज गेल्यामुळे काम थांबले.
  • समानार्थी शब्द - थांबणे , ठप्प_होणे
  • एक तरह का - खोळंबणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे
  • वाक्यात प्रयोग - थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
  • समानार्थी शब्द - टिकणे
  • एक तरह का - असणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे
  • वाक्यात प्रयोग - शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.
  • समानार्थी शब्द - पडणे
  • एक तरह का - असणे
राहणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
  • समानार्थी शब्द - उतरणे , थांबणे
  • एक तरह का - राहणे
  • प्रकार - पडणे , राहणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design