मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
टिकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - संबंध इत्यादी न तुटता चालू राहणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांचे संबंध खूप दिवस टिकतील.
  • समानार्थी शब्द - चालणे
  • एक तरह का - चालणे
टिकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे
  • वाक्यात प्रयोग - थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
  • समानार्थी शब्द - राहणे
  • एक तरह का - असणे
टिकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या आधारावर असणे
  • वाक्यात प्रयोग - असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.
  • एक तरह का - असणे
टिकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काही वेळाकरिता अस्तित्वात असणे
  • वाक्यात प्रयोग - त्याची नोकरी फक्त चार वर्षे टिकली.
टिकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शेवटपर्यंत चांगल्या तर्‍हेने टिकून राहणे
  • वाक्यात प्रयोग - माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
  • समानार्थी शब्द - चालणे , टिकाव लागणे , निभाव लागणे
  • एक तरह का - असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design