मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पुढे न जाणे
  • वाक्यात प्रयोग - पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - थबकणे , निरूत्तर होणे , राहणे , स्थायिक होणे , खिळून राहणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे
  • वाक्यात प्रयोग - वीज गेल्यामुळे काम थांबले.
  • समानार्थी शब्द - राहणे , ठप्प_होणे
  • एक तरह का - खोळंबणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मन स्थिर ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
  • समानार्थी शब्द - धीर ठेवणे , धैर्य ठेवणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रवाशांना उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी वाहनांचे एखाद्या ठिकाणी थोड्या वेळाकरिता थांबणे
  • वाक्यात प्रयोग - ही बस प्रत्येक बसस्थानकावर नाही थांबत.
  • एक तरह का - थांबणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
  • समानार्थी शब्द - उतरणे , राहणे
  • एक तरह का - राहणे
  • प्रकार - पडणे , राहणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दुखणे नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
  • समानार्थी शब्द - राहणे , बंद होणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - गतीत अडथळा निर्माण होणे
  • वाक्यात प्रयोग - चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.
  • समानार्थी शब्द - बंद पडणे , बंद होणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - अडखळणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चालता-चालता मध्येच थांबणे
  • वाक्यात प्रयोग - ती येताना मध्येच थबकली.
  • समानार्थी शब्द - थबकणे , अडणे
  • एक तरह का - थांबणे
थांबणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे
  • वाक्यात प्रयोग - सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
  • समानार्थी शब्द - खोळंबणे , रखडणे , रेंगाळणे , लोंबकळणे , थंडावणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - अडकणे , मागे घेणे , उठणे , विझणे , थांबणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design