Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या ठिकाणी वास करणे
वाक्यात प्रयोग -
माझे वडील गावी राहतात.
समानार्थी शब्द -
असणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एकाच ठिकाणी थांबून राहणे
वाक्यात प्रयोग -
आता तुझे वडील कुठे राहिले?
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे
वाक्यात प्रयोग -
चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वंचित होणे
वाक्यात प्रयोग -
संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
समानार्थी शब्द -
राहून जाणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे
वाक्यात प्रयोग -
हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
समानार्थी शब्द -
बाकी_असणे
,
शिल्लक_असणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कुणाच्या घरी जास्त काळ राहणे
वाक्यात प्रयोग -
दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
समानार्थी शब्द -
मुक्काम_करणे
,
वस्ती_करणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे
वाक्यात प्रयोग -
येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
देवाणघेवाण इत्यादीमध्ये एखाद्यावर एखादी रक्कम बाकी निघणे
वाक्यात प्रयोग -
तुझे आताचे काही राहिले असतील तर सांग मी आता चुकते करतो.
समानार्थी शब्द -
बाकी राहणे
,
शेष राहणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
दुखणे नाहीसे होणे
वाक्यात प्रयोग -
हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
समानार्थी शब्द -
थांबणे
,
बंद होणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कामी आल्यानंतरही काही बाकी उरणे
वाक्यात प्रयोग -
भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
समानार्थी शब्द -
उरणे
,
शिल्लक राहणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे
वाक्यात प्रयोग -
या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
समानार्थी शब्द -
मावणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे
वाक्यात प्रयोग -
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
समानार्थी शब्द -
सुटणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे
वाक्यात प्रयोग -
वीज गेल्यामुळे काम थांबले.
समानार्थी शब्द -
थांबणे
,
ठप्प_होणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे
वाक्यात प्रयोग -
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
समानार्थी शब्द -
टिकणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे
वाक्यात प्रयोग -
शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.
समानार्थी शब्द -
पडणे
राहणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
वाक्यात प्रयोग -
आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
समानार्थी शब्द -
उतरणे
,
थांबणे