मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग
  • वाक्यात प्रयोग - या ताटाची किनार फारच पातळ आहे
  • समानार्थी शब्द - किनार , काठ , किनारी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - टोक
  • प्रकार - अपांग , काठ , पैलतीर , धार , हद्द
कड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - माझी उजवी बाजू दुखते आहे
  • समानार्थी शब्द - बाजू , पार्श्वभाग , अंग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाग
कड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा
  • वाक्यात प्रयोग - कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
  • समानार्थी शब्द - काठ , मेर , किनार , कडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ठिकाण
कड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा
  • वाक्यात प्रयोग - पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
  • समानार्थी शब्द - बाजू , कडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाग
कड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
  • समानार्थी शब्द - बाजू , पक्ष
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - आत्मबोध
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design