मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र
  • वाक्यात प्रयोग - श्याम माझ्या बाजूला बसला.
  • समानार्थी शब्द - शेजारी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - कूस
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - माझी उजवी बाजू दुखते आहे
  • समानार्थी शब्द - कड , पार्श्वभाग , अंग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाग
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा
  • वाक्यात प्रयोग - पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
  • समानार्थी शब्द - कड , कडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाग
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
  • समानार्थी शब्द - कड , पक्ष
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - आत्मबोध
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - प्रतिपादन करायचे मत
  • वाक्यात प्रयोग - वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली.
  • समानार्थी शब्द - पक्ष
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उक्ती
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश
  • वाक्यात प्रयोग - आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - विस्तार
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पक्षीचे पंख
  • वाक्यात प्रयोग - रावणाने जटायूचे बाजू छाटले.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पंख
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी)
  • वाक्यात प्रयोग - भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समूह
बाजू
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट, काम इत्यादीचे समर्थन
  • वाक्यात प्रयोग - मी हे काम करण्याच्या पक्षात नाही.
  • समानार्थी शब्द - पक्ष
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अनुमोदन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design