Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट
वाक्यात प्रयोग -
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
समानार्थी शब्द -
पार्टी
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
माशाचे पंख
वाक्यात प्रयोग -
पक्ष माशाला पोहण्यात मदत करतात
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना
वाक्यात प्रयोग -
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
समानार्थी शब्द -
पार्टी
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
समानार्थी शब्द -
पार्टी
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी गोष्ट, काम इत्यादीचे समर्थन
वाक्यात प्रयोग -
मी हे काम करण्याच्या पक्षात नाही.
समानार्थी शब्द -
बाजू
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय
वाक्यात प्रयोग -
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
समानार्थी शब्द -
पंख
,
पाख
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
समानार्थी शब्द -
पंधरवडा
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
प्रतिपादन करायचे मत
वाक्यात प्रयोग -
वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली.
समानार्थी शब्द -
बाजू
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
बाणाची पिसे
वाक्यात प्रयोग -
ह्याला रंगबिरेंगी शरपुंखे लाव.
समानार्थी शब्द -
शरपुंखा
पक्ष
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट
वाक्यात प्रयोग -
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
समानार्थी शब्द -
बाजू
,
कड