मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मंडळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
  • समानार्थी शब्द - गट , संघ , दल , टोळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - तुकडी , सैन्य , तांडा , पक्ष , वायुवेगपथक , पंच
मंडळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
  • समानार्थी शब्द - संघ , दल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - जोगिडा , भक्तमंडळ , भारतीय फुटबॉल महासंघ , भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ , संप्रदाय , संघ
  • का हिस्सा - व्यक्ती
मंडळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती
  • वाक्यात प्रयोग - मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
  • समानार्थी शब्द - बोर्ड
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समिती
  • प्रकार - भारतीय प्रतिभूती आणि विनियमक मंडळ , क्रिकेट परिषद , सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड , आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
मंडळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट
  • वाक्यात प्रयोग - वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
  • समानार्थी शब्द - पॅनल
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मंडळ
मंडळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना
  • वाक्यात प्रयोग - शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्‍यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
  • समानार्थी शब्द - वर्तुळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design