Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
पुढे न जाणे
वाक्यात प्रयोग -
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे
वाक्यात प्रयोग -
वीज गेल्यामुळे काम थांबले.
समानार्थी शब्द -
राहणे
,
ठप्प_होणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
मन स्थिर ठेवणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
समानार्थी शब्द -
धीर ठेवणे
,
धैर्य ठेवणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
प्रवाशांना उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी वाहनांचे एखाद्या ठिकाणी थोड्या वेळाकरिता थांबणे
वाक्यात प्रयोग -
ही बस प्रत्येक बसस्थानकावर नाही थांबत.
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
वाक्यात प्रयोग -
आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
समानार्थी शब्द -
उतरणे
,
राहणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
दुखणे नाहीसे होणे
वाक्यात प्रयोग -
हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
समानार्थी शब्द -
राहणे
,
बंद होणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
गतीत अडथळा निर्माण होणे
वाक्यात प्रयोग -
चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.
समानार्थी शब्द -
बंद पडणे
,
बंद होणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
चालता-चालता मध्येच थांबणे
वाक्यात प्रयोग -
ती येताना मध्येच थबकली.
समानार्थी शब्द -
थबकणे
,
अडणे
थांबणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे
वाक्यात प्रयोग -
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
समानार्थी शब्द -
खोळंबणे
,
रखडणे
,
रेंगाळणे