मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे
  • वाक्यात प्रयोग - तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.
  • समानार्थी शब्द - हट्ट धरणे
  • एक तरह का - काम करणे
अडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे
  • वाक्यात प्रयोग - पैशाअभावी कामे अडतात.
अडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - चालता-चालता मध्येच थांबणे
  • वाक्यात प्रयोग - ती येताना मध्येच थबकली.
  • समानार्थी शब्द - थबकणे , थांबणे
  • एक तरह का - थांबणे
अडणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे
  • वाक्यात प्रयोग - लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
  • समानार्थी शब्द - अडखळणे , अडखुळणे , गुटमळणे , चावळणे
  • एक तरह का - अडखळणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design