मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मोठमोठ्या भागांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - भारत आशिया खंडात येतो.
  • समानार्थी शब्द - महाद्वीप , भूमिखंड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भूभाग
  • प्रकार - आफ्रिका , युरोप , आशिया , अमेरिका खंड , अंटार्क्टिका , ऑस्ट्रेलिया खंड
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.
  • समानार्थी शब्द - खळ , अंतर
  • लिंग - पुल्लिंग
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला
  • वाक्यात प्रयोग - तो खंडाने जमीन कसतो."
  • लिंग - पुल्लिंग
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर
  • वाक्यात प्रयोग - पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
  • समानार्थी शब्द - शेतसारा , सारा , भूमिकर , मालगुजारी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - कर
  • प्रकार - जिनसी खंड
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा
  • वाक्यात प्रयोग - हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
  • समानार्थी शब्द - तुकडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घन
  • प्रकार - खापर , विटकर , गिट्टी
खंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
  • समानार्थी शब्द - भाग , हिस्सा , अवयव , अंग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
  • प्रकार - पृष्ठभाग , टोक , पोकळ भाग , पुढचा भाग , थेंब , वस्त्र भाग , आरंभ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design