Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मोठमोठ्या भागांपैकी प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
भारत आशिया खंडात येतो.
समानार्थी शब्द -
महाद्वीप
,
भूमिखंड
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.
समानार्थी शब्द -
खळ
,
अंतर
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला
वाक्यात प्रयोग -
तो खंडाने जमीन कसतो."
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर
वाक्यात प्रयोग -
पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
समानार्थी शब्द -
शेतसारा
,
सारा
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा
वाक्यात प्रयोग -
हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
समानार्थी शब्द -
तुकडा
खंड
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
समानार्थी शब्द -
भाग
,
हिस्सा